नाव: कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन
पत्ता: एमकेएसएसचे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमन,
कर्वेनगर, पुणे – 411052
संपर्क क्रमांक : 020- 25311000 – मोबाईल नं. – 08605502639
महाविद्यालयाबद्दल
100 वर्षांहून अधिक काळ प्रसिद्ध शिक्षण संस्था असलेल्या एमकेएसएसने 1991 मध्ये केवळ महिलांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. कमिन्स इंडिया फाउंडेशनने हे कॉलेज सुरू करण्यासाठी देणगी दिली होती, त्यामुळे या महाविद्यालयाचे नाव 'कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमन' असे ठेवण्यात आले आहे.